16GB रॅम,108 मेगा पिक्सल कॅमेरा,5000mAh बॅटरी असलेला या कंपनीचा मोबाईल तब्बल 17000 हजार रुपयांनी स्वस्त,आजच खरेदी करा! Tecno Camon 20 Premier 5G

Spread the love

Tecno Camon 20 Premier 5G
बाजारात दररोज नवनवीन मोबाईल फोन्स लाँच केले जातात.ग्राहकांना हे मोबाईल फोन ऑनलाईन स्टोअर वरून खरेदी करण्यासाठी विविध प्रकारच्या ऑफर्स देखील लावल्या जातात.अमेझॉन सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर मोबाईल खरेदी करण्यासाठी ऑफरच्या माध्यमातून किमती कमी करण्यात आल्या आहेत.

Tecno Camon 20 Premier 5G या मोबाईल फोन खरेदीसाठी अमेझॉन वर मुळ किमतीच्या 40 टक्के सूट देण्यात आली आहे.या मोबाईल फोनचे खास वैशिष्टय म्हणजे यामध्ये 16GB RAM,108MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी 5G फिचर्स सह देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया किंमत आणि इतर महत्वाचे फिचर्स.

Tecno Camon 20 Premier 5G Features And Specification Details

कॅमेरा – या मोबाईल फोन मध्ये बॅक कॅमेरा हाIndustry 1st 50MP प्रो कॅमेरा 108MP अल्ट्रा वाइड मॅक्रो लेन्स सह देण्यात आला आहे.तसेच फ्रंट कॅमेरा हा 32 MP ॲडव्हान्स लेझर फोकस सह देण्यात आला आहे.

डिस्प्ले – या मोबाईल मध्ये 6.67″ 120Hz,10bit AMOLED डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सह देण्यात आला आहे.

स्टोरेज – टेक्नोच्या या मोबाईल फोन मध्ये 512GB स्टोरेज 16GB RAM सह देण्यात आले आहे.8GB LPDDR4x RAM अधिकच्या 8GB सॉफ्टवेअर पॉवर्ड Customizable RAM सह देण्यात आला आहे.

बॅटरी – या मोबाईल फोनची बॅटरी चार्ज करण्यासाठी 45W क्षमतेचा चार्जर देण्यात आला आहे.5000mAh क्षमतेची बॅटरी ही 67 टक्के चार्ज होण्यासाठी फक्त 30 मिनिट लागतात.तसेच बॅटरीची क्षमता ही 29 दिवसांची असणार आहे.

मोबाईल खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा!

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.

Leave a comment