Van Vibhag Bharti Maharashtra 2023 : महाराष्ट्र वन विभागात तब्बल 2138 वनरक्षक पदांसाठी होणार महाभरती, अर्ज करण्यास मुदतवाढ!

Spread the love

Van Vibhag Bharti Maharashtra 2023

महाराष्ट्र राज्य वन विभागाने राज्यात 2138 रिक्त वनरक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया नुकतीच जाहीर केली आहे.भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे जाहीर केले आहे.या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत ही 30 जुन 2023 देण्यात आलेली होती.परंतु आत्ता उपवनसंरक्षक नागपूर यांनी नवीन जाहीर सूचना काढून या भरती प्रक्रियेच्या फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ दिली आहे.या साठी आवश्यक कागदपत्रे,नियम, अटी तसेच महत्वाच्या लिंक्स ची माहिती खाली दिलेली आहे.

Van Vibhag Bharti Maharashtra 2023

पदाचे नाव:– वनरक्षक

एकूण पदे:-2138

आवश्यक शैक्षणिक पात्रता:-
•उमेदवार हा 12 वी मध्ये विज्ञान,गणित किंवा भूगोल या पैकी एका विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक.
•अनुसूचित जमाती, माजी सैनिक तसेच नक्षल वाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले वन कर्मचारी यांचे पल्या किमान 10 वी पास असावेत.
•मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.(लिहिता,वाचता,बोलता येणे आवश्यक)

van vibhag bharti maharashtra 2023

Van Vibhag Bharti Maharashtra 2023

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण महाराष्ट्र राज्य

परीक्षा शुल्क:- सर्वसाधारण उमेदवार – 1000/-
मागासवर्गीय उमेदवार- 900/-

आवश्यक शारीरिक पात्रता:-
पुरुष उमेदवार उंची -163 cm,छाती 69cm
महिला उमेदवार उंची -150 cm

वयोमर्यादा:- 18 ते 27 वर्ष

निवड प्रक्रिया:- उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी च्या गुणांवर केली जाईल
•लेखी परीक्षा
•शारीरिक चाचणी
•कागदपत्रे पडताळणी

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख:- 30 जुन 2023(सुधारित मुदत 03 जुलै 2023)

अधिकृत संकेतस्थळ 🌍:- www.mahaforest.gov.in

अधिकृत जाहिरात📝:-

भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहावी.

How to apply for FOREST GUARD RECRUITMENT 2023

  • या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.

•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.

•अर्ज करण्याची सुधारित अंतिम मुदत ही 03 जुलै 2023 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment