Get Owner Deatils From Vehicle Number
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.आता आपण कोणत्याही गाडीचा नंबर टाकून त्या गाडी मालकाची माहिती आपल्याला ऑनलाईन पद्धतीने जाणून घेता येणार आहे.काही वेळा अपघात झाल्यानंतर गाडी चालक फरार होतो.अशा वेळी आपण गाडीचा नंबर टाकून त्या गाडीच्या मालकाची माहिती जाणून घेता येणार आहे.
असा होतो फायदा
आपल्याला मार्केटमधून किंवा एखाद्या व्यक्तीकडून सेकंड हॅण्ड कोणतीही चारचाकी किंवा दुचाकी गाडी खरेदी करावयाची झाल्यास आपण त्या गाडी नंबर वरून मुळ मालकाची माहिती देखील मिळवू शकणार आहेत.तसेच अलिकडे अनेक ग्राहकांना सेकंड हॅण्ड गाडी खरेदी करताना बनावट कागदपत्रे देऊन फसवणूक केली जाते.ही गोष्ट टाळण्यासाठी देखील आपण ही प्रक्रिया राबवू शकणार आहेत.
गाडीची संपूर्ण माहिती मिळते
आपण ऑनलाईन पद्धतीने गाडीच्या मालकाची आणि गाडी रजिस्ट्रेशन केलेली तारीख देखील चेक करून शकणार आहेत.तसेच गाडीचा फिटनेस कधी संपणार आहे,गाडीवर कुठल्या प्रकारची पोलिस केस आहे की नाही, गाडीचा इन्शुरन्स कधी संपणार आहे,गाडीची PUC कधी संपणार आहे.या सर्व बाबी एका क्लिकवर जाणून घेऊ शकणार आहेत.त्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आम्ही आपल्याला सांगणार आहेत.
हे पण वाचा:- शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून मिळणार तब्बल ४ लाख रुपये अनुदान!