Edile Oil Price Today
Edible Oil Price Today
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.देशातील सर्व सामान्य नागरिकांचे महागाईने कंबरडे मोडले असताना दिलासा देणारी बातमी येत आहे.सणासुदीच्या दिवसात सर्व सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.केंद्र सरकारने खाद्य तेलाच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे खाद्य तेलाच्या किमतीत घसरण पहायला मिळत आहे.सध्या बाजारात तीळापासून मिळणाऱ्या खाद्य तेलाच्या किमतीत वीस ते तीस रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे.त्यामुळे सर्व सामन्यांना किचन बजेट मध्ये दिलासा पाहायला मिळत आहे.
Table of Contents
पहा किती रुपयांनी झाल्या कमी?Edible Oil Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये खाद्य तेलाच्या किमतीत सहा टक्क्यांनी घसरण झाल्याने.सरकारच्या सूचनेनंतर खाद्य तेल उत्पादक कंपन्यांनी तेलाच्या किमती सहा टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे पण नक्की वाचा:- आता गॅस सिलिंडर वर मिळणार ४०० रुपये सूट
त्यामुळे सर्व सामान्य बाजार पेठांमध्ये खाद्यतेलांच्या किमती मध्ये बदल होणार आहे.खाद्य तेलाच्या किमती पाच ते दहा रुपयांनी कमी होतील असा अंदाज साध्य तरी पाहायला मिळत आहे.
Edible Oil Price Today
देशातील विविध तेल उत्पादक कंपन्या जसे की फाॅर्च्युन ब्रँडचे मालक अदानी विल्मार आणि जेमिनी ब्रँडचे मालक जेमिनी डबल आणि फॅट्स इंडिया यांनी अनुक्रमे पाच रुपये आणि दहा रुपये प्रति लिटरने खाद्य तेलाच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सॉल्व्हेंट एक्स्ट्राक्टर असोसिएशने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की खाद्य आणि ग्राहक व्यवसाय विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या सदस्यांना खाद्यतेलावरील एमआरपी (MRP) कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना लाभ देण्यासाठी सूचित केले आहे.
आजचे नवीन दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.