PM Kisan Status:- आता पीएम किसान सन्मान निधी 6000 रुपयांवरून 8000 रुपये होणार !

Spread the love

PM Kisan Status

PM Kisan Status
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.पीएम किसान सन्मान निधी ही शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने सुरू केलेली मदतीची योजना आहे.सदर योजनेमध्ये देशभरातील जवळपास १२ कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे

पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्याला वर्षाला ६०००/- रुपये वितरित केले जातात.वर्ष भरातून प्रत्येक चार महिन्याला २ हजार रुपये हप्ता या प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जातात.PM Kisan Status

या योजने अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना आतापर्यंत प्रत्येकी २ हजार रुपयांचे १४ हप्ते वितरित करण्यात आले आहेत.१५ व्या हप्त्याची तात्पुरती तारीख ही ऑक्टोबर महिन्यातील तिसरा आठवडा असल्याची सांगितले जात आहे.PM Kisan Status

हे पण वाचा:- प्रधानमंत्री उज्वला योजना 2.0 ची घोषणा,गॅस सिलिंडर वर मिळणार 400 रुपये सूट!

देशातील शेतकऱ्यांची आर्थिक गरज भागवण्यासाठी शासनातर्फे PM- KISAN च्या माध्यमातून या हप्त्यांचे वितरण केले जात आहे.

पी एम किसान योजनेचा १५ वा हप्ता येण्यापूर्वी शेतकऱ्यांनी PM KISAN पोर्टल वर जाऊन आपल्या नावाची खात्री करून घेणे गरजेचे आहे.जर आपल्या नावात काही त्रुटी असतील तर त्या तात्काळ दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे.नाहीतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. PM Kisan Status

देशातील 5 राज्यांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांमुळे केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधीच्या बाबतीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.शेतकऱ्यांना वर्षाकाठी मिळणाऱ्या ६००० रुपयांच्या रकमेत वाढ करून ती रक्कम ८००० रुपये करण्यात येणार आहे.

केंद्र सरकार लवकरच मंत्रिमंडळ बैठक घेणार आहे. त्या बैठकीत या निर्णयावर शिक्कमोर्तब केले जाणार आहे.अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.PM Kisan Status

त्यामुळे पीएम किसान सन्मान निधीच्या रकमेत होणारी वाढ शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर असणार आहे.या मिळणाऱ्या हप्त्याचा लाभ मिळविण्यासाठी तुम्हाला ई केवायसी करून घेणे गरजेचे आहे.

पी एम किसान पोर्टल वर आपले नाव कसे चेक करायचे ते पाहूया?PM Kisan Status

1.तुम्हाला सर्वप्रथम www.pmkisan.gov.in या पोर्टलवर जायचे आहे. त्यासाठी येथे क्लिक करा
2.त्यानंतर फार्मर्स कॉर्नर या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
3.नंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून चेक करायचे आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉइन व्हा.

Leave a comment