PWD Recruitment 2023:- महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात रिक्त 2109 पदांची भरती,7 वी पास देखील अर्ज करू शकणार!Apply Now

Spread the love

PWD Recruitment 2023

PWD Recruitment 2023
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील विविध रिक्त 2109 पदांची भरती केली जाणार आहे.इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 06 नोव्हेंबर 2023 असणार आहे.त्या अगोदर उमेदवारांनी आपले अर्ज करणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात वाचावी.

PWD Recruitment 2023

संस्थेचे नाव – महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग

एकूण रिक्त पदे

2109 पदे

रिक्त पदांचा तपशील PWD Recruitment 2023 Vacancy Details

पदाचे नावएकूण रिक्त पदे
१.कनिष्ठ अभियंता(स्थापत्य)(गट-ब अराजपत्रित)532 पदे
२.कनिष्ठ अभियंता (विद्युत) (गट-ब अराजपत्रित)55 पदे
३.कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट-ब अराजपत्रित)05 पदे
४.स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट क)1378 पदे
५.लघुलेखक (उच्चश्रेणी)(गट-ब अराजपत्रित)08 पदे
६.लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब अराजपत्रित)02 पदे
७.उद्यान पर्यवेक्षक (गट क)12 पदे
८.सहायक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ (गट क)09 पदे
९.स्वच्छता निरीक्षक (गट क)01 पद
१०.वरिष्ठ लिपिक (गट क)27 पदे
११.प्रयोगशाळा सहाय्यक (गट क)05 पदे
१२.वाहनचालक (गट क)02 पदे
१३.स्वच्छक (गट ड)32 पदे
१४.शिपाई (गट ड)41 पदे

नियुक्तीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

हे पण वाचा:- या दिवशी लागणार तलाठी भरती परीक्षेचा निकाल

आवश्यक शैक्षणिक पात्रता PWD Recruitment 2023 Education Qualification

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
१.कनिष्ठ अभियंता(स्थापत्य)(गट-ब अराजपत्रित)i. दहावी परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ii.शासनाने मान्यता दिलेली तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली सिव्हील अॅन्ड रुरल इंजिनिअरिंग, सिव्हील इंजिनिअरिंग अँड रुरल रिकन्स्ट्रक्शन ट्रान्स्पोर्टशन इंजिनिअरिंग, कन्ट्रक्शन टेक्नोलॉजी, सिकोल अँड एनवायरमेंटल इंजिनिअरिंग अशी अर्हता धारण केलेली असावी.
२.कनिष्ठ अभियंता (विद्युत) (गट-ब अराजपत्रित)i.दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ii.विद्युत अभियांत्रिकी मधील तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा शासनाने जाहीर केलेली त्याच्याशी समतुल्य असलेली इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम आणि इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक (पॉवर सिस्टम) अशी अर्हता धारण केलेली असावी.
३.कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट-ब अराजपत्रित)i.दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ii.मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेली असावी.
iii. कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर नवी दिल्ली यांचे नोंदणीकृत सदस्य असणे आवश्यक आहे.
४.स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट क)i.दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ii. शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून घेण्यात येणारी किमान स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची एक वर्ष मुदतीची पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
iii. स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविकाधारक/पदवीधारक/पदव्यूत्तर पदवी अशी उच्च शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार देखील पात्र असतील.
५.लघुलेखक (उच्चश्रेणी)(गट-ब अराजपत्रित)i.दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ii.लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रती मिनिट अशी अर्हता असल्याबाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
iii.इंग्रजी टंकलेखन वेग 40 शब्द प्रती मिनिट किंवा मराठी टंकलेखन वेग 30 शब्द प्रती मिनिट असल्या बाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
६.लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब अराजपत्रित)i.दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ii.लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रती मिनिट अशी अर्हता असल्याबाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
iii.इंग्रजी टंकलेखन वेग 40 शब्द प्रती मिनिट किंवा मराठी टंकलेखन वेग 30 शब्द प्रती मिनिट असल्या बाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
७.उद्यान पर्यवेक्षक (गट क)i.कृषी किंवा उद्यानविद्या (Horticulture) यातील पदवी धारण केलेली असावी.
ii.कामाचा किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक
८.सहायक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ (गट क)i. दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ii.शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
९.स्वच्छता निरीक्षक (गट क)i.दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ii. संचालक सार्वजनिक आरोग्य यांची मान्यताप्राप्त किंवा शासनाने तिच्याशी समकक्ष ठरविलेली स्वच्छ्ता निरीक्षक प्रमाणपत्राची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
१०.वरिष्ठ लिपिक (गट क)i.दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ii.मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
११.प्रयोगशाळा सहाय्यक (गट क)i.दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ii.मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
१२.वाहनचालक (गट क)i. दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ii. जड वाहन चालविण्याचा परवाना धारण केलेला असावा.
iii.शासकीय किंवा निमशासकीय संस्थेमध्ये वाहन चालविण्याचा किमान 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
१३.स्वच्छक (गट ड)i.इयत्ता सातवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
१४.शिपाई (गट ड)i. दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा PWD Recruitment 2023 Age Limit

आगास प्रवर्ग – १८ ते ४० वर्ष
मागास प्रवर्ग – १८ ते ४५ वर्ष

परीक्षेचे स्वरूप

ऑनलाईन

अर्ज शुल्क Application Fee For PWD Recruitment 2023

खुला प्रवर्ग – ₹१०००/-
मागास प्रवर्ग – ₹९००/-

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक

१६ ऑक्टोबर २०२३

अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदतPWD Recruitment 2023 Last Date Apply

०६ नोव्हेंबर २०२३

अधिकृत संकेतस्थळ 🌍येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात📝येथे क्लिक करा

How to apply for PWD Recruitment 2023

•या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

    •अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.

    •अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.

    •अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 06 नोव्हेंबर 2023 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.

                                      🔴Important note and appeal🔴

    All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
    Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

    अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

    Leave a comment