10वी पास आणि पदवीधर उमेदवारांना रेल्वे पोलिस होण्याची सुवर्णसंधी,तब्बल 2250 रिक्त पदांची मेगा भरती! RPF Recruitment 2024

Spread the love

RPF Recruitment 2024
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय रेल्वे विभागात रेल्वे पोलिस पदांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे.या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून रेल्वे विभागातील 2250 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.उमेदवारांनी अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात वाचावी.

RPF Recruitment 2024

संस्थेचे नाव – भारतीय रेल्वे विभाग

एकूण रिक्त पदे- 2250 पदे

रिक्त पदांचा तपशील

1.Sub Inspector (Exe) – 2000 पदे
2.Constable (Exe) – 250 पदे

नियुक्तीचे ठिकाण – संपूर्ण भारत

आवश्यक शैक्षणिक पात्रता

1.Sub Inspector (Exe)- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधारक असणे आवश्यक आहे.

2.Constable (Exe) – कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाकडून इयत्ता १०वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

SC/ST प्रवर्ग – 18 ते 30 वर्षे
OBC प्रवर्ग – 18 ते 28 वर्षे
इतर प्रवर्ग – 18 ते 25 वर्षे

परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन

निवड प्रक्रिया (Mode Of Selection)

1.Computer Based Test (CBT)
2.Physical Efficiency Test (PET)
3.Physical Measurement Test (PMT)
4.Document Verification.

अर्ज शुल्क – इतर रेल्वे भरती प्रमाणे असेल.

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक

अजुन कळविण्यात आलेली नाही.

अधिकृत संकेतस्थळ 🌍 – येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात PDF 📝- येथे क्लिक करा

हे पण वाचा:- 10वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी,स्टाफ सिलेक्शन अंतर्गत 26146 रिक्त पदांची भरती,आजच आपला अर्ज करा!

How to apply for RPF Recruitment 2024

•या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.

•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.

•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही अजून निश्चित करण्यात आलेली नाही.तरीदेखील अंतिम मुदतीच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.

•सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया कधी पासून सुरू होणार आहे याची माहिती दिलेली नाही.तरी लवकरच याची माहिती देखील उपलब्ध होणार आहे.त्याची माहिती आम्ही आमच्या वेबसाईट पोर्टलवरून देणार आहेत.

      🔴Important note and appeal🔴

All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us,so the information on this site should be considered.Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment