SSC Constable Recruitment 2023
SSC Constable Recruitment 2023
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईटवर आपले स्वागत आहे.आज आपण कर्मचारी निवड आयोगामार्फत (SSC) केल्या जाणाऱ्या कॉन्स्टेबल पदाच्या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.SSC मार्फत एकूण 7547 रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविली जात आहे.इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचे आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 असणार आहे.अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मुळ जाहिरात वाचावी.
SSC Constable Recruitment 2023
संस्थेचे नाव – स्टाफ सीलेक्शन कमिशन (SSC)
एकूण रिक्त पदे- 7547 पदे
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील –
पदाचे नाव | एकूण रिक्त पदे |
1)Constable (Executive) Male | 4453 पदे |
2)Constable (Executive) Male(Ex- Servicemen) | 266 पदे |
3)Constable (Executive) Male(Commando Para 3.1) | 337 पदे |
4)Constable (Executive) Female | 2491 पदे |
नियुक्तीचे ठिकाण – संपूर्ण भारत
आवश्यक शैक्षणिक पात्रता
कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाकडून इयत्ता 12वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
हे पण वाचा:- आता घरबसल्या काढा ड्रायव्हिंग लायसन्स आरटीओ ऑफिसला जाण्याची गरज नाही
परीक्षेचे स्वरूप – ऑनलाईन
मिळणारे वेतन
Pay Level-3 (Rs 21700-69100/-)
Pay Level-3 (Rs 21700-69100/-)
अर्ज शुल्क – ₹ 100/- (SC/ST तसेच महिला उमेदवारांना परीक्षा शुल्क लागू नाही)
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची दिनांक
अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत –
30 सप्टेंबर 2023
मुळ जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How to apply for SSC Constable Recruitment 2023
- या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.
•अर्ज करताना उमेदवारांनी आपल्या मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी अचूक असण्याची खात्री करून घ्यावी.
•अर्ज भरताना सही,फोटो तसेच कागदपत्रे योग्य आणि काळजीपूर्वक अपलोड करावीत.
•अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 30 सप्टेंबर 2023 आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करणे बंधनकारक आहे त्यानंतर कसलीही तक्रार चालणार नाही.
🔴Important note and appeal🔴
All the above information is collected from government websites, government GR, magazines, newspapers, Google Stories, YouTube, Instagram, Twitter and other websites. The presented information is also changed from time to time due to government policies.
Therefore, the information on this site may have changed after the information displayed by us, so the information on this site should be considered. Our team will not be responsible if you suffer any loss in legal matters or any other matter from the information on this website.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.