Bandhan Bank Personal Loan:- बंधन बँकेतून मिळवा ₹50,000/- चे कर्ज,तेही ऑनलाईन पद्धतीने मोबाईल वरून!Apply Now

Spread the love

Bandhan Bank Personal Loan

Bandhan Bank Personal Loan
नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.बंधन बँकेकडून पर्सनल लोन सुविधा सुरू करण्यात आली आहे.जर तुम्हालाही कर्जाची गरज असेल तर तुम्ही देखील बंधन बँकेचे वैयक्तिक कर्ज घेऊ शकता.कर्ज घेण्याची प्रक्रिया,व्याज दर,आवश्यक कागदपत्रे इ.माहिती आपण या लेखामधून माहिती करून घेणार आहेत.

बंधन बँक वैयक्तिक कर्ज मर्यादा Bandhan Bank Personal Loan Limit

बंधन बँकेकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा ही ₹50,000 ते ₹25,00,000/- रुपये पर्यंत करण्यात आली आहे.विशेष बाब म्हणजे तुम्ही या कर्जाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.तुम्हाला हे वैयक्तिक कर्ज फेडण्याची मुदत ही 60 महिने म्हणजेच पाच वर्ष इतकी असणार आहे.

बंधन बँकेचे वैयक्तिक कर्ज कधी सुरू होईल?

बंधन बँकेकडून दिले जाणारे वैयक्तिक कर्ज घेण्याची प्रक्रिया बँकेकडून सुरू करण्यात आली आहे.तुम्हालाही जर बंधन बँकेचे वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही बंधन बँकेच्या अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करू शकणार आहेत.त्याची लिंक आम्ही आपल्याला खाली देत आहोत.

बंधन बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे Bandhan Bank Personal Loan Required Documents

१.तुमचा ओळखीचा पुरावा
२.आधार कार्ड
३.पॅन कार्ड
४.तुमचा अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो
५.जर तुम्ही पगारदार असाल तर तुमची मागील तीन महिन्यांची सॅलरी स्लीप आणि फॉर्म -१६.
६. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर मागील दोन वर्षांची आयटी रिटर्न फाईल.
७.फाईल मध्ये बॅलन्स शीट आणि प्रॉफिट लॉस स्टेटमेंट
८.मोबाईल नंबर

बंधन बँक वैयक्तिक कर्ज आवश्यक पात्रता Bandhan Bank Personal Loan Eligibility Criteria

•ज्या व्यक्तीला वैयक्तिक कर्ज घ्यायचे ती व्यक्ती पगारदार असावी किंवा स्वयंरोजगार व्यावसायिक किंवा स्वयंरोजगार असावी.
•आवश्यक वयाची मर्यादा
i.पगारदार व्यक्तींसाठी कमीत कमी 21 वर्षे आणि स्वयंरोजगारासाठी कमीत कमी 23 वर्षे
ii. कर्जाच्या परिपक्वतेच्या वेळी पगारदार व्यक्तीचे वय जास्तीत जास्त 60 वर्षे आणि स्वयंरोजगारासाठी जास्तीत जास्त 65 वर्षे असावे.
•पगारदार व्यक्तीने मुख्य खात्यात मासिक आधारावर किमान 1 व्यवहार करणे आवश्यक आहे.(मुख्य खाते पगार खाते असू शकत नाही.)
•स्वयंरोजगार व्यावसायिक किंवा स्वयंरोजगार गैर व्यावसायिक व्यक्तीने मासिक आधारावर किमान 1 डेबिट किंवा 2 क्रेडिट व्यवहार करणे आवश्यक आहेत किंवा गेल्या 12 महिन्यांत 12 क्रेडिट व्यवहार मुख्य खात्यात करणे आवश्यक आहे.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी मिळणार विनातारण कर्ज!

बंधन बँक वैयक्तिक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? How to Apply Bandhan Bank Personal Loan

१.तुम्हाला बंधन बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.त्याची लिंक खाली दिलेली आहे.
२.वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला जिथे नावाचा ऑप्शन असेल तिथे आपले संपूर्ण नाव टाकायचे आहे.
३.तसेच तुमचा ई मेल आयडी आणि मोबाईल नंबर देखील टाकायचा आहे.
४.त्यानंतर तुम्हाला तुम्ही राहत असलेल्या ठिकाणचा पिनकोड टाकून तुमचे शहर निवडायचे आहे.जर तुम्ही ग्रामीण भागात रहात असाल तर तुमच्या जवळचे शहर निवडायचे आहे.
५.नंतर त्याखालील बॉक्स मार्क करायचा आहे.
६.आता तुम्हाला बंधन बँकेचे प्रतिनिधी कॉल करून किंवा SMS द्वारे तुमच्याशी संपर्क साधतील.
७.तुम्हाला त्यांनी सांगितल्या प्रमाणे आवश्यक ती पूर्तता करायची आहे.म्हणजे तुमचे वैयक्तिक कर्ज तुम्हाला मिळून जाईल.

बंधन बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.

Leave a comment