50000 Anudan Yojana Maharashtra List
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने मागील काही दिवसांपूर्वी राज्यातील नियमित कर्ज पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती.महात्मा ज्योतिबा फुले कर्ज शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना हे प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येत होते.
Table of Contents
Protsahan Anudan 4th List
राज्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान विवध टप्प्यांमध्ये देण्याचा निर्णय घेतला होता.मागील काही दिवसांपूर्वी काही जिल्ह्यांमध्ये 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची ३ री तर काही जिल्ह्यांमध्ये चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.
50000 Anudan Yojana Maharashtra List
काही जिल्ह्यांमध्ये आता पर्यंत 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची तिसरी तर यादी जाहीर करण्यात आली होती. आता काही जिल्ह्यांमध्ये अनुदानाची चौथी यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.काही जिल्ह्याच्या याद्या आम्ही खाली देत आहोत.जस जसे आम्हाला याद्या मिळतील तसे आम्ही आमच्या पोर्टलवर अपलोड करत राहू.
महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची 4थी यादी मंगळवार दि.14 मार्च 2023 रोजी अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहे.यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हे पण वाचा:- या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला मिळणार 12000 रुपये,तत्काळ हे काम करा!
यादीत नाव कुठे चेक करायचे?
50000 Anudan Yojana Maharashtra List
जे शेतकरी राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र असतील त्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ही यादी पाहणे शक्य नसल्यास आपण आपल्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्र,आपले सरकार सेवा केंद्र,ऑनलाईन सुविधा केंद्र तसेच CSC सेंटर या ठिकाणी जाऊन देखील यादीत आपले नाव पाहू शकणार आहेत.
पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले पीक कर्जाचे खाते आहे त्या राष्ट्रीयकृत बँक,सहकारी बँक या ठिकाणी जाऊन देखील प्रोत्साहनपर अनुदानाची यादी पाहू शकता.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.